___ मुंबई दि. ८ (वृत्तसंस्थाजसलोक हॉस्पिटलमधील २१ कर्मचारी कोरोना बाधित
___ मुंबई दि. ८ (वृत्तसंस्था) - मबईतील सुप्रसिद्ध अशा जसलोक हॉस्पिटलमध्ये तब्बल २१ कर्मचा-यांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्यामुळे १३ एप्रिलपर्यंत ज स लोक हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतला आहे. याआधी मुंबईतीलच व्होकहार्ट रुग्णालयातील २६ नर्स आणि तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण …
सातारा येथे १५ तर कराड येथे ५१ अनमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल
म्हणून विलगीकरण कक्षात दाखल सातारा दि. ८ - जिल्हा रुग्णालय, सातारा येथे कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासित असलेल्या ८ ते ७० वर्ष वयोगटातील ११ पुरुष व ४ महिला अशा १५ नागरिकांना आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले, तसेच कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे कोरोना बाधित निकट सहवासित असणाऱ्या १ ते ८० वर्ष वयोग…
कृषी उत्पादन माल वाहतूकीवर निर्बंध नाही शेतकऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी-बी.सी.पाटील
विजयपूर दि. ८ (वार्ताहर) - कोरोनाचा पादुर्भाव नियंत्रनासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे, अशा पस्थितीत शेतकऱ्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याळे शेतकारांना त्रास होऊ नये याची काळजी अधिकारी वर्गानी घ्यावी, अशी सूचना कृषी मंत्री व जिल्हा पालक मंत्री बी. सी. पाटील यांनी दिली. शहरातील जिल्हा पर…
स्वच्छता कर्मचाऱ्यांना जेवण वाटप
सांगली दि. ८ (प्रतिनिधी) - देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. मात्र सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, पोलिस अधीक्षकांसह टीमचा रात्र न् दिवस राबता सुरू आहे. त्यामुळे च शहर कोरोनामुक्त राहिल्याचे मत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्…
नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे
• सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करा! | • कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सेस निधीचा वापर करावा । • विविध कर आकारणीची सक्ती शिथिल करावी | •शहरांसोबतच गावांकडे सुविधा वाढवाव्या लागतील | • 'जनता कप!' काटेकोरपणे पाळा | | मुंबई : कोरोना ही देशावर आलेली | आपत्ती आहे. आज महाराष्ट्र आणि संपूर्ण | देश …
शालांत परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत फेस मास्क व माहिती पत्रक वाटप
जनदत टिम वासिंद : आज आपल्या आजूबाजूला करोना विषाणूचे संकट पसरले आहे, व त्या संबंधी आवश्यक ती काळजी राज्य सरकार व केंद्र सरकार घेत आहेच व त्यामुळे विविध व्यवस्थापनांना सुट्टी दिली आहे. परंतु दावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे महत्व जाणून नाईलाजास्तव सदर परीक्षा चालूच ठेवण्याचा निर्णय सरकारला घ्याव…