विश्वाचा चालक| कठे लपलास?। परका झालास। आम्हांसाठी ॥ तुझ्या विश्वामध्ये|चाले छेडछाड। लोक बघ द्वाड । झाले किती। दगड बनूनी । राहुळी बसला। कशालारुसला भक्तांवरी? || गरीब जनालाफसविल्या जाते। कुत्रे पिठखाते ।इथे देवा ॥ धोंड्याच्या मुर्तीला । दूध वाहतात । हाल पाहतात | गरिबांचे ॥ घरातले देव | बाहेर काढून ।
विश्वाचा चालक.