कृषी उत्पादन माल वाहतूकीवर निर्बंध नाही शेतकऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी-बी.सी.पाटील

विजयपूर दि. ८ (वार्ताहर) - कोरोनाचा पादुर्भाव नियंत्रनासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे, अशा पस्थितीत शेतकऱ्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याळे शेतकारांना त्रास होऊ नये याची काळजी अधिकारी वर्गानी घ्यावी, अशी सूचना कृषी मंत्री व जिल्हा पालक मंत्री बी. सी. पाटील यांनी दिली. शहरातील जिल्हा परिषदेचा सभागृहात कृषी, फलोत्पादन, पशु संगोपन , ऐपीएम सी व इतर नये याची काळजी घ्यावीखात्यांचा अधिकारांचा आढावा बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले, कृषी उत्पादन मालाची वाहतुक व विक्रीवर कुठले निबंध नाही, मात्र सामाजिक अंतर, प्रशासनाचा सूचनाचे पालन शेतकऱ्यांनीही करावी असे सांगून ते पुढे म्हणाले, शेतकारांना लागणाऱ्या बी-बियाणे, खते किटकनाशक द्रव्ये त्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी, तसेच हे खरेदी करताना कोणताही त्रास होता कामा नाही. सर्व बी-बियाने , खते उपलब्द करुन देण्याची सर्व तयारी सरकारने केली असून ४० हजार किंटल वियाने उपलब्ध केली जातील तसेच जिल्हातील द्राक्ष बागायतादारांचा समस्यांवी जानीव असून, ऑनलाईन ट्रेडिंग बंद करण्यात येणार नाही. विजयपूर व बागलकोट जिल्हात २८५० टन सामर्थ असलेले कोल्ड स्टोरेज असून द्राक्ष उत्पादकांनी त्याचा लाभ घ्यावा त्यासाठी कुठलाही शुल्क आकारण्यात येणार नाही ही मोफत सेवा असल्याचे त्यांनी सांगीतले, कोरोना संसर्ग रोगावर नियंत्रन मिळविण्यास सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार असून, त्यास सर्वानी सहकार्य करावे असे आवाहान त्यानी कल. या बैठकीस जिल्हा अधिकारी वाय,एस, पाटील, जिल्हा पोलीस अनुपम अगरवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यानिर्वाहक अधिकारी गोविंद रेड्डी, आमदार यशवरायगौडा पाटील, मुरगेश निरनी, सोमनगौडा पाटील (सासनूर) देवानंद चव्हाण, विधानपरिषद सदस्य अरुन शाहपूर व इतर उपस्थित होते.