सांगली दि. ८ (प्रतिनिधी) - देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. मात्र सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, पोलिस अधीक्षकांसह टीमचा रात्र न् दिवस राबता सुरू आहे. त्यामुळे च शहर कोरोनामुक्त राहिल्याचे मत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले. सांगली, मिरज व कुपवाडमधील सर्व २० प्रभागात स्वच्छता कर्मचाऱ्याना काँग्रेसच्यावतीने बुधवारी भोजन न पॅकेटचे वाटप करण्यात आले. तसेच मिरजेत पोलिसांना भोजन पकेट देण्यात आले . सवं नगरसेवक, प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय हा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. सांगलीत प्रभाग १ मध्ये सांगलीत प्रभाग ९ मध्ये कर्मचाऱ्यांना नगरसेवक संतोष कर्मचाऱ्यांना नगरसेवक संतोष पाटील, मनगू सरगर, मदिना बारुदवाले आदी उपस्थित होते. प्रभाग १७ मध्ये दिग्वजय सूर्यवंशी, म णाल पाटील, यांच्यासह मान्यवरांनी भोजनवाटप के ले. बस स्थानकाजवळ कर्मचाऱ्यांना भोजन कर्मचारयांना भोजनवाटप करण्यात आले. मंगेश आले, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, आरती वळवडे, रविंद्र वळवडे, सचिन घेवारे, मौला वंटमरे आदींसह आदींनी त्याचे वाटप केले. प्रभाग १६ मध्ये विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी महापौर हारुण शिकलगार . विपिन कदम. बट घोडके. आदींनी कर्मचाऱ्यांना भोजन दिले. कुपवाड मध्ये मुश्ताक रंगरेज, सनी धोत्रे, कुमार पाटील, प्रभाग ८ विष्णू माने, अश्विन पाटील, रवी खराडे, प्रशांत देशमुख, आदींनी भोजनवाटप केले, प्रभाग शुभांगी साळुखे, अमर निंबाळकर, शेतकऱ्यांना १८ मध्ये शामरावनगर परिसरात सफाई कर्मचाऱ्यांना अभिजित भोसले, समाजकल्याण सभापती स्नेहल सावंत, सचिन सावंत ज्योती अदाते, ताजोदीन तांबोळी, प्रभाग १९ अजय देशमुख, राहुल जाधव, सुभाष चीकोडीकर, गजानन मिरजे , नगर से विका शेवंता वाघमारे, राजू मुळीक, इरफान मुल्ला, प्रमोद सूर्यवंशी, शीतल सदलगे यांच्याहस्ते भोजन पॅकेट कोरोनाचा देण्यात आले. मिरजेत शहराध्यक्ष संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, अतहर नायकवडा, यागद्र थारात, आभजात हारग, शमशादान नये सय्यद, निरंजन आवटी, चंद्रकांत वर्गानी आवा, साचन जाधव, आजत मंत्री दोरकर, डॉ. राजेंद्र मेथे, आयुब निशाणदार, आदींच्याहस्ते पोलिस, सफाई कर्मचाऱ्याना भाजन पकट दण्यात आल, संगोपन
स्वच्छता कर्मचाऱ्यांना जेवण वाटप